एनईएफटी
लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी NEFT सेवा सुरु केली आहे. आता आपल्या बँकेतून NEFT व्यवहार शक्य आहे. नैशनल इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्स्फर (NEFT)
एक राष्ट्रव्यापी एकास एक निधी स्थानांतरण सुलभ करणारी भुगतान प्रणाली आहे. या योजने अंतर्गत व्यक्ती, पेढ्या आणि समुदाय कोणत्याही बँक शाखेतून देशात या योजनेत सहभागी असलेल्या
कोणत्याही इतर बँक शाखेत खाते असलेल्या कोणत्याही व्यक्ती, पेढ्या आणि समुदायास इलेक्ट्रोनिक पद्धतीने निधी स्थानांतरीत करू शकतात.
एनइएफटी (NEFT) साठी कोणतीही किमान किंवा कमाल राशी मर्यादा नाही. एनएफटी (NEFT) व्यवहार सुरक्षित, मितव्ययी आणि धनाचे जवळ जवळ वास्तवसमय स्थानांतरण आहे.
(टीप: आरबीआयच्या मार्गदर्शनानुसार एनइएफटी (NEFT) व्यवहारांसाठी आपल्या बँकेने विविध एनइएफटी (NEFT) सक्षम बँकांचे उपसभासदत्व घेतले आहे.)