ठेव योजना

आमच्या ठेव योजना लवचिक अटी आणि चांगले व्याजदराने आपल्याला भरपूर नफा कमावू देतात. अधिक जाणून घेण्यासाठी खालील क्लिक करा.

जाणून घ्या

कर्ज योजना

तुम्हाला काही मदत हवी असेल तेव्हा आम्ही आहेत. आमच्या कर्ज योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जाणून घ्या

बँक सेवा

आम्ही प्रत्येक व्यक्ती व्यक्ती च्या गरजा समजून घेतो आणि त्यानुसार खाते पर्याय आणि सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा उपलब्ध करून देतो.

जाणून घ्या
 

नवीन माहिती

  • तुम्हाला काही मदत हवी असेल तेव्हा आम्ही आहेत. आमच्या कर्ज योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. तुम्हाला काही मदत हवी असेल तेव्हा आम्ही आहेत. आमच्या कर्ज योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
  • तुम्हाला काही मदत हवी असेल तेव्हा आम्ही आहेत. आमच्या कर्ज योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
  • तुम्हाला काही मदत हवी असेल तेव्हा आम्ही आहेत. आमच्या कर्ज योजना बद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या बद्दल

'लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लि.,लासलगाव' म्हणजे सन १९७२ मध्ये स्थापन झालेली 'जनता सहकारी बँक लि., लासलगाव' होय. "जनतेची, जनतेने, जनतेसाठी चालवलेली आपली जनता सहकारी बँक लासलगाव, अशा उल्लेखाने नावाजलेली हि बँक म्हणजे जनसमान्यांची बँक आहे.

आमचे लक्ष : सहकार क्षेत्रातील एक अशी संस्था बनणे जी तांत्रिक दृष्ट्या प्रगत, आर्थिक दृष्ट्या भक्कम आणि संतुलित, सामाजिक दृष्ट्या सन्मानित असेल, व आपल्या सर्व सभासदांना सर्व सोई सुविधा पुरविण्य करता सक्षम असेल.

आमची उद्दिष्टे : १) ग्राहक समाधान आणि विश्वास वाढवण्यासाठी आयटी-सुरक्षा आणि आयटी-सेवा, व पायाभूत सुविधा बळकट करने.
२) बँक कार्यक्षमता आणि नफा वाढवण्यासाठी बँक ऑपरेशन प्रक्रिया ऑप्टिमायझेशन करणे.
३) ग्राहकांच्या वेळ वाचवू शकता अशा सेवा प्रदान करणे आणि वक्तशीर ऑपरेशन कमी करण्यासाठी २४ * ७ एटीएम, रोख जमा मशीन्स इ उपलब्ध करणे.

1 3